Satara | साताऱ्यातल्या बावधनची बगाड यात्रा | Sakal |

2022-03-22 1

Satara | साताऱ्यातल्या बावधनची बगाड यात्रा | Sakal |


सर्वात मोठं 'बगाड' म्हणून बावधनचं बगाड फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभर प्रसिद्ध आहे. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यानं बगाड यात्रा (Bagad Yatra) मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. सातारा (Satara) जिल्ह्यातील वाई तालुक्यातील (Wai Taluka) बावधन गावं. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव आणि याच गावाची यात्रा म्हणजे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी समजली जाणारी 'बगाड' यात्रा आहे. सुमारे चार लाखांपेक्षा जास्त लोक या यात्रेत सहभागी झालेले असतात.

व्हिडिओ प्रमोद इंगळे

#Satara #BagadYatra #Maharashtranews #Marathinews #Marathilivenews

Videos similaires